Project:Translation/mr
प्रिय भाषांतरकार ! नविन किंवा अद्यतन केलेल्या पानांसाठी,आपली भाषांतरकार म्हणून गरज आहे, अश्या पानांसाठी कृपया आपल्या भाषेत, भाषांतरकार म्हणून आपले नाव नोंदवा. |
येथे, मिडियाविकिचे संकेतस्थळाचे भाषांतर करणाऱ्या व्यक्ति आपल्या कामाचा समन्वय साधतात. कृपया नोंद घ्या कि हे पान व त्याची उप-पाने यांचा संबंध फक्त मिडियाविकि.ऑर्ग मधील भाषांतरासाठी आहे.मिडियाविकि संचेतनाच्या भाषांतरासाठी ट्रांसलेटविकि.नेट येथे भेट द्या.
कोणतेही भाषांतराचे काम सुरु करण्यापूर्वी, आपण Project:Language policy/mr वाचलेली आहे याची खात्री करा.
एका गोष्टीबद्दल खबरदारी घेणे गरजेचे आहे कि पानाचे भाषांतर करतांना,या पानात जुळलेला कोणताही 'वर्ग' (वर्गास) योग्य भाषासंकेत अंतर्भावाचा फेरफार करणे आवश्यक आहे. उदाहरणार्थ-जर आपण एखादे पान इंग्लिश भाषेतुन मराठी भाषेत (mr) भाषांतर करीत आहात व त्या पानात ,[[Category:Policy|Language policy]]
ही खूणपताका आहे, तर,आपण त्यास [[Category:Policy/mr|Language policy]]
याद्वारे बदलवा.यात झालेल्या बदलाने तो जर एक लाल दुवा म्हणून दिसत असेल तर,आपण त्यास अनुसरुन,ते वर्गपानही भाषांतरीत करावयास हवे.(ते ताबडतोब हवे कारण,मूळ वर्गाच्याशिवाय बहुतेक वर्गपाने कोरी आहेत).