Help:UrlShortener/mr
Appearance
नोंद घ्या:जेंव्हा आपण या पानाचे संपादन करता,तेंव्हा, आपण CC0 अंतर्गत आपल्या योगदानाचे विमोचन मान्य करता. अधिक माहितीसाठी पब्लिक डोमेन सहाय्य पाने पहा. |
UrlShortener हा एक विशेष पृष्ठ आहे जो UrlShortener एक्स्टेन्शन द्वारे जोडला जातो आणि जो संक्षिप्त URL निर्माण करण्याची सुविधा देतो.
लहान URL तयार करण्यासाठी Special:UrlShortener फील्डमध्ये अनुमत URL समाविष्ट केले जाते.
urlshortener-manage-url
वापरकर्ता अधिकार असलेल्या वापरकर्त्यांना लहान URL काढण्याची अनुमती आहे.